Homeमहाराष्ट्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे फक्त थापाड्यांच सरकार असुन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे रोज नवे-नवे आकडे देतायत. मुख्यमंत्री रतन खत्रीकडे कामाला होते काय असा प्रश्न पडतो, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल साताऱ्यात पदाधिकाऱी मेळाव्यात केली होती. त्याला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. रतन खत्री कोण […]
केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे फक्त थापाड्यांच सरकार असुन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे रोज नवे-नवे आकडे देतायत. मुख्यमंत्री रतन खत्रीकडे कामाला होते काय असा प्रश्न पडतो, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल साताऱ्यात पदाधिकाऱी मेळाव्यात केली होती.
त्याला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. रतन खत्री कोण हे राज ठाकरेंनाच माहितीये, हे आम्हाला माहीत नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले.