…म्हणून मनसेचे नगरसेवक राज ठाकरेंची साथ सोडून गेले – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाहीत असे रामदास आठवले यांनी म्हंटले. त्या मनसे नगरसेवकांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय योग्य असल्याचेही रामदास आठवले म्हणाले. पैसे घेऊन नगरसेवक फोडल्याच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे […]

…म्हणून मनसेचे नगरसेवक राज ठाकरेंची साथ सोडून गेले – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

राज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाहीत असे रामदास आठवले यांनी म्हंटले.

त्या मनसे नगरसेवकांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय योग्य असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

पैसे घेऊन नगरसेवक फोडल्याच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे देखील रामदास आठवले म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number