रेल्वे स्टेशन मास्तर आणि पालिका कार्यालयांना राज ठाकरेंचे अल्टीमेटम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वे स्टेशन मास्तर आणि पालिका कार्यालयांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अल्टीमेटम दिलयं. फेरीवाले कायमचे उठवले नाही तर प्रशासनाने कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. या संदर्भात पालिका सहआयुक्तांना पत्र देण्यात आलंय. उत्तर विभाग आणि माहीम रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना हे पत्र देण्यात आलंय. याबरोबरच कोळी बांधवांच्या  प्रश्नावरही सरकारनं निर्णय […]

रेल्वे स्टेशन मास्तर आणि पालिका कार्यालयांना राज ठाकरेंचे अल्टीमेटम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वे स्टेशन मास्तर आणि पालिका कार्यालयांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अल्टीमेटम दिलयं.

फेरीवाले कायमचे उठवले नाही तर प्रशासनाने कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

या संदर्भात पालिका सहआयुक्तांना पत्र देण्यात आलंय. उत्तर विभाग आणि माहीम रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना हे पत्र देण्यात आलंय.

याबरोबरच कोळी बांधवांच्या  प्रश्नावरही सरकारनं निर्णय न घेतल्यास आक्रमक होण्याचा इशाराही मनसेनं दिलांय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number