Homeमहाराष्ट्र राज ठाकरेंनी फेरीवाल्यांविरोधात दिलेली 15 दिवसांची मुदत संपल्या नंतर मनसैनिक आक्रमक झाले अन्...
राज ठाकरेंनी फेरीवाल्यांविरोधात दिलेली 15 दिवसांची मुदत संपल्या नंतर मनसैनिक आक्रमक झाले अन्…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई फेरीवाल्यांविरोधात मनसे राज ठाकरे यांनी दिलेली 15 दिवसांची मुदत संपल्या नंतर आता मनसैनिक आक्रमक होत आहेत. कल्याण, वसई, ठाणे नंतर आता सांताक्रुझ स्टेशनवरच्या फेरीवाल्यांना मनसेच्या आंदोलनाचा फटका बसलाय. सांताक्रुझमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत फेरीवाल्यांना हटवण्यात आलंय.
फेरीवाल्यांविरोधात मनसे राज ठाकरे यांनी दिलेली 15 दिवसांची मुदत संपल्या नंतर आता मनसैनिक आक्रमक होत आहेत.
कल्याण, वसई, ठाणे नंतर आता सांताक्रुझ स्टेशनवरच्या फेरीवाल्यांना मनसेच्या आंदोलनाचा फटका बसलाय. सांताक्रुझमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत फेरीवाल्यांना हटवण्यात आलंय.