…म्हणून डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा; राज ठाकरेंचे मराठी माणसाला आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   मनसे अध्यक्ष राज ठाकरे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत.  डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं […]

…म्हणून डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा; राज ठाकरेंचे मराठी माणसाला आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. 

डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय.

डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी गुंतवणूकदारांना केलंय. 

डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यात बैठक झालीय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number