Homeमहाराष्ट्र शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत – राज ठाकरेंचा हल्लाबोल
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषेत वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत’, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. एवढी तूर घेतली तरी रडतात साले असे वादग्रस्त वक्तव्य करत रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चाळले […]