राज ठाकरे यांच्या कुंचल्याचा मोदींना फटकारा, साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबूकवर व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचितांत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. सरकारच्या साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या आहेत असं या चित्रपटात दाखवण्यात आलंय. बीजेपी सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार आहे. त्यांनी काही  काम केलं नाहीय असं त्यांनी या व्यंगचित्रात दाखवत सरकारवर टीका […]

राज ठाकरे यांच्या कुंचल्याचा मोदींना फटकारा, साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबूकवर व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचितांत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

सरकारच्या साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या आहेत असं या चित्रपटात दाखवण्यात आलंय. बीजेपी सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार आहे. त्यांनी काही  काम केलं नाहीय असं त्यांनी या व्यंगचित्रात दाखवत सरकारवर टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number