Homeमहाराष्ट्र यूपी आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला; मनसेच्या मराठीबाण्यावर मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष घाला
यूपी आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला; मनसेच्या मराठीबाण्यावर मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष घाला
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,” असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. तर, एकोप्याच्या भावनेला मतांच्या राजकारणासाठी दुखावणं हे चुकीचं असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनसेला अप्रत्यक्षरित्या फटकारलंय.