सावधान: राज्यात वाढणार पावसाचा जोर

राज्यात 18 ऑगस्टच्या खंडानंतर काही ठिकाणी पावसाने पुनरागमन केले. अाता गुरुवारपासून (20 सप्टेंबर) जोर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. देशातून मान्सून साधारणपणे एक सप्टेंबरपासून परतण्यास सुरुवात होते, मात्र यंदा 18 सप्टेंबर उजाडला आहे. यंदा मान्सूनचा मुक्काम 15 ते 20 ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गणपती आगमनानंतर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाने पुनरागमन […]

सावधान: राज्यात वाढणार पावसाचा जोर

राज्यात 18 ऑगस्टच्या खंडानंतर काही ठिकाणी पावसाने पुनरागमन केले. अाता गुरुवारपासून (20 सप्टेंबर) जोर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली.

देशातून मान्सून साधारणपणे एक सप्टेंबरपासून परतण्यास सुरुवात होते, मात्र यंदा 18 सप्टेंबर उजाडला आहे. यंदा मान्सूनचा मुक्काम 15 ते 20 ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गणपती आगमनानंतर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाने पुनरागमन केले. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी 1 ते 2 सेमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा अद्याप मान्सून परतीला सुरुवात झालेली नाही. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number