दोन दिवसात ‘तो’ परत येतोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात पुढील 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.   येत्या दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची पडण्याची शक्यता आहे.   तर, 12 जुलैला कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.   जूनमध्ये पाऊस चांगला बसरल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसानं […]

दोन दिवसात ‘तो’ परत येतोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात पुढील 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

 

येत्या दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची पडण्याची शक्यता आहे.

 

तर, 12 जुलैला कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

 

जूनमध्ये पाऊस चांगला बसरल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसानं दडी मारली. मात्र, राज्यात मान्सून 12 जुलैनंतर पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज हवामान

खात्याने वर्तवला.  

 

त्यामुळे पावसाच्या चिंतेत आणि दुबार पेरणीच्या संकटात पडलेल्या बळीराजाला पण दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number