Homeमहाराष्ट्र स्वेटर घालायचा की रेनकोट सगळेच झाले कनफ्यूज !
स्वेटर घालायचा की रेनकोट सगळेच झाले कनफ्यूज !
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद, रायगड, आणि नवी मुंबईत पावसाच्या सरी पडल्या आहेत. तर, पुणे आणि कल्याणमध्ये ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिक धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाली. त्यामुळे त्या ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. दरम्यान आणखी […]
ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
औरंगाबाद, रायगड, आणि नवी मुंबईत पावसाच्या सरी पडल्या आहेत. तर, पुणे आणि कल्याणमध्ये ढगाळ वातावरण आहे.
या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिक धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाली. त्यामुळे त्या ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. दरम्यान आणखी 3 दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.