ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पाऊस?

कर्नाटक जवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दि. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या हवामानाच्या स्थितीचा काही परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक व चांगल्या पावसाची शक्यता नाही. या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि […]

ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पाऊस?

कर्नाटक जवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दि. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

या हवामानाच्या स्थितीचा काही परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक व चांगल्या पावसाची शक्यता नाही.

या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number