रेल्वेनं पालिकेचे पाणी बिल थकवले;दोषींवर कारवाई करण्याचे पियुष गोलय यांनी दिले आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वेनं मुंबई महापालिकेचे तब्बल 236 कोटींचे पाणी बिल थकवलय. गेली दहा वर्ष बिल न भरल्यानं रेल्वेला दोन टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एप्रिल 2007 ते नोव्हेंबर 2017 पर्यंतच्या पाण्याच्या शुल्कात हा अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेला 1 अब्ज 84 लाख 38 हजार आणि सेंट्रल रेल्वेला 13 अब्ज 36 […]

रेल्वेनं पालिकेचे पाणी बिल थकवले;दोषींवर कारवाई करण्याचे पियुष गोलय यांनी दिले आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वेनं मुंबई महापालिकेचे तब्बल 236 कोटींचे पाणी बिल थकवलय. गेली दहा वर्ष बिल न भरल्यानं रेल्वेला दोन टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एप्रिल 2007 ते नोव्हेंबर 2017 पर्यंतच्या पाण्याच्या शुल्कात हा अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेला 1 अब्ज 84 लाख 38 हजार आणि सेंट्रल रेल्वेला 13 अब्ज 36 कोटी 95 लाख 78 हजारांची रक्कम भरावी लागणार आहे.

 

ही रक्कम भरण्यासाठी रेल्वेला मुंबई पालिकेला दरमहा पाच कोटी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या प्रकारातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलेत. तसंच वेळे बिल न भरणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच 2 टक्के अतिरिक्त दंड वसूल करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number