वृत्तसंस्था, मुंबई रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकिट बुकींगमध्ये बदल केलेत. रेल्वे नियमांनुसार जर ट्रेनला 3 तासाहून अधिक वेळ उशीर झाल्यास प्रवाशांना तिकिटाची रक्कम आणि तात्काळ शुक्ल परत मिळवण्यासाठी क्लेम करता येऊ शकणार आहे. रेल्वेने ठरवून दिलेल्या रूटपेक्षा ट्रेन इतर मार्गाने जात असल्याने त्याबाबतही प्रवासी क्लेम करू शकतात. प्रवासी लोअर क्लासमध्ये प्रवास करू इच्छित नसतील. तर त्यांना […]
रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकिट बुकींगमध्ये बदल केलेत. रेल्वे नियमांनुसार जर ट्रेनला 3 तासाहून अधिक वेळ उशीर झाल्यास प्रवाशांना तिकिटाची रक्कम आणि तात्काळ शुक्ल परत मिळवण्यासाठी क्लेम करता येऊ शकणार आहे.
रेल्वेने ठरवून दिलेल्या रूटपेक्षा ट्रेन इतर मार्गाने जात असल्याने त्याबाबतही प्रवासी क्लेम करू शकतात. प्रवासी लोअर क्लासमध्ये प्रवास करू इच्छित नसतील. तर त्यांना पूर्ण रिफंडसाठी क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.