रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी समोर आली आहे. आटगाव स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रल्वे रुळाला तडा गेल्याने भागलपूर एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. तसेच, या अपघातामुळे  तानशेत जवळ डाऊन मार्गवर रेल्वे रूळाला तडे गेल्याने मुंबई कडून येणारी वाहतूक […]

रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी समोर आली आहे.

आटगाव स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

रल्वे रुळाला तडा गेल्याने भागलपूर एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला.

तसेच, या अपघातामुळे  तानशेत जवळ डाऊन मार्गवर रेल्वे रूळाला तडे गेल्याने मुंबई कडून येणारी वाहतूक ठप्प झालीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number