अमरावतीत रेल्वेचा ट्रॅक तुटला

अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटल्याची घटना घडली आहे. अमरावती शहरापासून दहा किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वर ही घटना घडली आहे. एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाल्याची माहिती दोन प्रवासी गाड्या वलगाव जवळ थांबवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकात झाला आहे. अमरावती शहरापासून १०किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वरील घटना घडल्याची […]

अमरावतीत रेल्वेचा ट्रॅक तुटला

अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटल्याची घटना घडली आहे. अमरावती शहरापासून दहा किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वर ही घटना घडली आहे. एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाल्याची माहिती दोन प्रवासी गाड्या वलगाव जवळ थांबवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकात झाला आहे. अमरावती शहरापासून १०किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वरील घटना घडल्याची माहिती आहे. बडनेरा येथील रेल्वे विभागाकडून युद्ध स्तरावर तुटलेला रेल्वे ट्रक दुरुस्तीचे काम सुरू आहे. अमरावती शहरापासून दहा किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट आहे.

या गेटजवळ ही घटना उघडकीस आली आहे . या मार्गावरील रेल्वे रुळ तुटला आहे. एका जागरूक तरुणाने दिलेल्या माहितीमुळे मोठा अपघात टळला आहे. अन्यथा एका घटनेला रेल्वे प्रशासनाला तोंड द्यावे लागले असते.या रूळवरून एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाला. ही घटना एका जागरूक तरुणाला दिसली. त्याने ही माहिती फोनद्वारे रेल्वे स्टेशनला कळवले. अमरावती रेल्वे प्रशासन तात्काळ कामाला लागले आहेत. सध्या दोन प्रवासी रेल्वेचे वेळापत्रक या ट्रॅकच्या कामामुळे लांबले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number