…म्हणून रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची घाबरून बोबडी वळली

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी देहूरोड रेल्वे स्टेशनवर चार ते पाच फूटांचा साप आढळून आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी हा साप आढळून आला. रात्री कामातून घरी परतण्याची घाई आणि त्यातच हा साप निदर्शनास आल्याने प्रवाशांची बोबडी वळली. घाबरलेल्या प्रवाशांनी तेथील सर्पमित्रालाशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र सुशील हेगडे यांनी सापाला पकडून वनात सोडल्याने […]

…म्हणून रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची घाबरून बोबडी वळली

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

देहूरोड रेल्वे स्टेशनवर चार ते पाच फूटांचा साप आढळून आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

शुक्रवारी रात्रीच्या वेळी हा साप आढळून आला. रात्री कामातून घरी परतण्याची घाई आणि त्यातच हा साप निदर्शनास आल्याने प्रवाशांची बोबडी वळली.

घाबरलेल्या प्रवाशांनी तेथील सर्पमित्रालाशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र सुशील हेगडे यांनी सापाला पकडून वनात सोडल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number