मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

जय महाराषअट्र न्यूज, मुंबई मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर विविध कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत, तर हार्बर मार्गावरील काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी […]

मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

जय महाराषअट्र न्यूज, मुंबई

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर विविध कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत,

तर हार्बर मार्गावरील काही रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

असा असणार मेगाब्लॉक :

पश्चिम रेल्वे – वसई रोड ते भाईंदर शनिवार मध्यरात्री 12.30 ते रविवार पहाटे 4

मध्य रेल्वे- कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20

कल्याणवरून अप धिम्या / अर्ध जलद मार्गावरील रेल्वे गाडय़ा सकाळी 10.48 ते दुपारी 4.14 या वेळेत

कल्याण आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून

ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांवर अप धिम्या मार्गावर रेल्वे गाडय़ा थांबणार नाहीत

हार्बर मार्ग- पनवेल – मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.30

पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 11 ते दुपारी 4.38 वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी अप मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10 ते दुपारी 3.44 पनवेल / बेलापूर / वाशीसाठी डाऊन मार्गावरच्या लोकलगाडय़ा रद्द

पनवेल – ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलहून सकाळी 11 ते दुपारी 4.26, ठाणे – पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी 11.14 ते दुपारी 4 येणाऱ्या लोकल गाडय़ा रद्द

पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा ब्लॉक नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number