मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणारये. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणारेय, तर हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार व रविवार असा दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक […]

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणारये. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणारेय, तर हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार व रविवार असा दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक याआधीच जाहीर करण्यात आल्यामुळे, या मार्गावरील रविवार सकाळचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर रेल्वे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून गरज असल्यास घराबाहेर पडावे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number