एलफिन्स्टन रेल्वेहत्याकांडवर संतप्त नागरिकांचे मूक आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या दुर्घटनेसंदर्भात डोंबिवलीत नागरिकांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनात रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे पत्रकारही सहभागी झाले होते.   बहुतांशी माध्यमांची कार्यालये एलफिन्स्टन – परळ भागात आहेत. अनेक नागरिकांना दररोज या गर्दीचा सामना करावा लागतो.   त्यामुळे रेल्वे प्रशासनानं वेळीच यावर तोडगा काढावा, जेणेकरून […]

एलफिन्स्टन रेल्वेहत्याकांडवर संतप्त नागरिकांचे मूक आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या दुर्घटनेसंदर्भात डोंबिवलीत नागरिकांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनात रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे पत्रकारही सहभागी झाले होते.

 

बहुतांशी माध्यमांची कार्यालये एलफिन्स्टन – परळ भागात आहेत. अनेक नागरिकांना दररोज या गर्दीचा सामना करावा लागतो.

 

त्यामुळे रेल्वे प्रशासनानं वेळीच यावर तोडगा काढावा, जेणेकरून प्रवाशांना दिलासा मिळेल. तसेच रेल्वेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत असले तरी रेल्वे प्रवास सुरक्षित होत नाही.

 

त्याचप्रमाणे सुरक्षित प्रवास, स्वच्छता, स्वच्छता गृह, फेरीवाले, अत्यावश्यक सुविधा आदी महत्त्वाचे प्रश्न रेल्वेनं तातडीनं सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number