Homeमहाराष्ट्र एका दिवसात 8 प्रवाशांनी गमावला आपला जीव, लोकल अपघातात वाढ
एका दिवसात 8 प्रवाशांनी गमावला आपला जीव, लोकल अपघातात वाढ
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई लोकल अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. गुरुवारी तब्बल 8 जणांचा लोकल अपघातात मृत्यू झालाय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हे अपघात झालेत. त्याच 8 जणांनी आपला जीव गमावलाय, तर 8 जण गंभीर जखमी झालेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन उपाययोजना करत आहे. तरीही अपघाती मृत्यू होतच आहेत. या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या जीवाला […]
लोकल अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. गुरुवारी तब्बल 8 जणांचा लोकल अपघातात मृत्यू झालाय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हे अपघात झालेत. त्याच 8 जणांनी आपला जीव गमावलाय, तर 8 जण गंभीर जखमी झालेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन उपाययोजना करत आहे. तरीही अपघाती मृत्यू होतच आहेत. या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.