एल्फिन्स्टन स्थानाकावरील चेंगराचेंगरीला ‘ते’ देखील दबाबदार; धक्कादायक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एलफिन्स्टन दुर्घटना नव्हे तर रेल्वे हत्याकांडच जय महाराष्ट्रची ही भूमिका खरी ठरलीय.  एल्फिन्स्टन येथील दुर्घटना आणि निष्पाप प्रवाशांचा गेलेल्या नाहक बळीत रेल्वे प्रशासनाच्या समेत रेल्वे सुरक्षा आयुक्त सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत अशी माहिती, माहिती अधिकारात उघड झालीय. परळ पासून एल्फिन्स्टनला जोडणा-या पुलाबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांने ताबडतोब मान्यता दिली नाही. उलट […]

एल्फिन्स्टन स्थानाकावरील चेंगराचेंगरीला ‘ते’ देखील दबाबदार; धक्कादायक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एलफिन्स्टन दुर्घटना नव्हे तर रेल्वे हत्याकांडच जय महाराष्ट्रची ही भूमिका खरी ठरलीय.  एल्फिन्स्टन येथील दुर्घटना आणि निष्पाप प्रवाशांचा गेलेल्या नाहक बळीत रेल्वे प्रशासनाच्या समेत रेल्वे सुरक्षा आयुक्त सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत अशी माहिती, माहिती अधिकारात उघड झालीय.

परळ पासून एल्फिन्स्टनला जोडणा-या पुलाबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांने ताबडतोब मान्यता दिली नाही. उलट दुर्घटनेच्या 14 दिवसानंतर आपले अभिप्राय दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींना मध्य रेल्वेने दिलेल्या कागदपत्रांवरुन समोर आलीय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number