जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील एलफिन्सटन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृतांपैकी 17 जणांची ओळख पटवण्यात आली असून त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
अन्य 5 जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत 36 प्रवासी जखमी झाले आहेत.
मृतांच्या नावांची यादी पुढील प्रमाणे
1. मुकेश मिश्रा
2. शुभलता शेट्टी
3.सुजाता शेट्टी
4.सचिन कदम
5. मयुरेश हळदणकर
6. अंकुश जैसवाल
7. ज्योतिबा चव्हाण
8. सुरेश जैसवाल
9. टेरेसा फर्नांडीस
10. रोहित परब
11. अॅलेक्स क्युरिया
12. हिलोनी डेढीया
13. चंदन गणेश सिंग
14. मोहम्मद शकील
15. श्रद्धा वर्पे
16. मीना वरूणकर
17. मसुद आलम