…तर एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना झालीच नसती; शिवसेना खासदार आणि महापौरांनी केले होते रेल्वे प्रशासनाला अलर्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळता आली असती. शिवसेना खासदार आणि महापौरांनी येथील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाला अलर्ट केले होते.   परळचा रेल्वे पूल रुंद करा अशी मागणी वर्षानुवर्ष करण्यात आली. खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिले होते.   पण, जागतिक मंदिचं आणि निधी कमी असल्याचं कारण देत रेल्वेमंत्र्यांकडून ही […]

…तर एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना झालीच नसती; शिवसेना खासदार आणि महापौरांनी केले होते रेल्वे प्रशासनाला अलर्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एलफिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळता आली असती. शिवसेना खासदार आणि महापौरांनी येथील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाला अलर्ट केले होते.

 

परळचा रेल्वे पूल रुंद करा अशी मागणी वर्षानुवर्ष करण्यात आली. खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिले होते.

 

पण, जागतिक मंदिचं आणि निधी कमी असल्याचं कारण देत रेल्वेमंत्र्यांकडून ही मागणी फेटाळण्यात आली.

 

अरविंद सावंत यांनी 2014 मध्ये हे पत्र लिहिलं होतं. त्यानंतर माजी महापौर श्रद्धा जाधव यांनीही एलफिन्स्टन ब्रिज रुंद करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number