राजकारणात हाडवैरी असलेले कोकणातील ‘ते’ दोन आमदार कुणासाठी आले एकत्र?

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   कोकणाच्या अनेक जत्रोत्सवातील एक महत्वाचा उत्सव म्हणजे महाडचा श्री विरेश्वर महाराजांचा छबीनोत्सव. विविध देवतांच्या सवाद्य पालखी मिरवणूक, नाचणाऱ्या उंच देव काठ्या यामुळे दोन दिवस संपूर्ण परिसर फूलला होता. राज्यभरातून भाविकांनी इथे मोठी गर्दी केली होती. या उत्सवाचे महत्व म्हणजे देवाचा नगारा हे पांरंपारीक वाद्य. विशेष म्हणजे राजकाऱणात हाडवैरी असलेले विद्यमान […]

राजकारणात हाडवैरी असलेले कोकणातील ‘ते’ दोन आमदार कुणासाठी आले एकत्र?

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

कोकणाच्या अनेक जत्रोत्सवातील एक महत्वाचा उत्सव म्हणजे महाडचा श्री विरेश्वर महाराजांचा छबीनोत्सव.

विविध देवतांच्या सवाद्य पालखी मिरवणूक, नाचणाऱ्या उंच देव काठ्या यामुळे दोन दिवस संपूर्ण परिसर फूलला होता.

राज्यभरातून भाविकांनी इथे मोठी गर्दी केली होती. या उत्सवाचे महत्व म्हणजे देवाचा नगारा हे पांरंपारीक वाद्य.

विशेष म्हणजे राजकाऱणात हाडवैरी असलेले विद्यमान आमदार भरत गोगावले आणि माजी आमदार माणिकराव जगताप हे दोघेही आपापसातील राजकीयवाद विसरून नगारा वाजविण्यासाठी एकत्र आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number