रायगडात वाहतूक पोलिसांची कॅशलेस दंडवसुलीची

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड रायगडमध्ये पोलिस वाहातून शाखेतर्फे दंडवसूलीची कारवाई ही कॅशलेस स्वरूपात केली जाणार आहे….वाहतूक पोलिसांना दंडाची रक्कम यापुढे एटीएम किंवा डेबीट कार्डद्वारे नागरिकांना भरता येणार आहे…यानंतर दंड वसूल झाल्याचा एसएमएस संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर येईल….या उपक्रमासाठी पहिल्या टप्यात 40 मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत….ग्रामीण पोलीस दलात अशी सुविधा देणारे रायगड पोलीस दल […]

रायगडात वाहतूक पोलिसांची कॅशलेस दंडवसुलीची

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगडमध्ये पोलिस वाहातून शाखेतर्फे दंडवसूलीची कारवाई ही कॅशलेस स्वरूपात केली जाणार आहे….वाहतूक पोलिसांना दंडाची रक्कम यापुढे एटीएम किंवा डेबीट कार्डद्वारे नागरिकांना भरता येणार आहे…यानंतर दंड वसूल झाल्याचा एसएमएस संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर येईल….या उपक्रमासाठी पहिल्या टप्यात 40 मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत….ग्रामीण पोलीस दलात अशी सुविधा देणारे रायगड पोलीस दल हे राज्यातील पहिले पोलीस दल असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number