रायगड – पुणे महामार्गावर भीषण अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   रायगड-पुणे मार्गावर अपघात झालेल्या गाडीला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. रायगड-महाड भोर मार्गे पुण्यातील  वाघझाई घाटात हा अपघात झाला आहे.    रविवारी झालेला हा अपघात सोमवारी संध्याकाळी उघडकीस आला. त्यामुळे भोर पोलिसांच्या विशेष पथकासह सह्याद्री ट्रेकर्स टीमनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच चालकासह आणखी दोन जण या गाडीत असल्याचा अंदाज आहे. […]

रायगड – पुणे महामार्गावर भीषण अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

रायगड-पुणे मार्गावर अपघात झालेल्या गाडीला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. रायगड-महाड भोर मार्गे पुण्यातील 

वाघझाई घाटात हा अपघात झाला आहे. 

 

रविवारी झालेला हा अपघात सोमवारी संध्याकाळी उघडकीस आला. त्यामुळे भोर पोलिसांच्या विशेष पथकासह सह्याद्री ट्रेकर्स टीमनं

घटनास्थळी धाव घेतली. तसेच चालकासह आणखी दोन जण या गाडीत असल्याचा अंदाज आहे.

 

दरीत कोसळलेल्या गाडीचा क्रमांक एम एच १२ इ एफ ०७०० असून ती पुण्याची असल्याची माहिती मिळते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number