रायगडच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रूपयांचा निधी

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर पहिल्यांदाच स्वतंत्र प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आलीय. प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदी खासदार संभाजी राजे यांची नियुक्ती झाल्यानंतर संभाजीराजे यांनी प्राधिकरणाची पहिलीच बैठक मंगळवारी पाचाड येथे घेतली. या बैठकीत संभाजीराजे यांनी संवर्धन कसे असावे असे विचारल्यानंतर अनेकांनी पिण्याचे पाणी,रस्ते, वीज, आरोग्य या आत्यवश्यक […]

रायगडच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रूपयांचा निधी

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर पहिल्यांदाच स्वतंत्र प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आलीय.

प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदी खासदार संभाजी राजे यांची नियुक्ती झाल्यानंतर संभाजीराजे यांनी प्राधिकरणाची पहिलीच बैठक मंगळवारी पाचाड येथे घेतली.

या बैठकीत संभाजीराजे यांनी संवर्धन कसे असावे असे विचारल्यानंतर अनेकांनी पिण्याचे पाणी,रस्ते, वीज, आरोग्य या आत्यवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा  मिळाव्यात.

तसेच, प्राधिकरणा अंतर्गत स्थानिकांनाच रोजगार मिळावा अशा मागण्या केल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number