Homeमहाराष्ट्र ...म्हणून राहुल गांधीनी दलित मुलीसोबत लग्न करावं; रामदास आठवलेंचा सल्ला
…म्हणून राहुल गांधीनी दलित मुलीसोबत लग्न करावं; रामदास आठवलेंचा सल्ला
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी लग्नाबाबत एक सल्ला दिला आहे. राहूल गांधींना खरच दलितांबद्दल प्रेम असेल आणि त्यांना एक चांगला नेता व्हायचं असेल तर त्यांनी एखाद्या दलित मुलीसोबत लग्न करावं असा सल्ला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी लग्नाबाबत एक सल्ला दिला आहे.
राहूल गांधींना खरच दलितांबद्दल प्रेम असेल आणि त्यांना एक चांगला नेता व्हायचं असेल तर त्यांनी एखाद्या दलित मुलीसोबत लग्न करावं असा सल्ला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.