राहुल गांधींचे ट्विटरद्वारे मतदारांना आवाहन

वृत्तसंस्था, नवी मुंबई   गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मतदारांना आवाहन केलयं. राहुल गांधींनी ट्विटरद्वारे मतदारांना आवाहन केलयं. गुजरातमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आपल्या मतांपैकी एक मत लोकशाहीचा पाया मजबूत आणि मजबूत बनवेल. आपण गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी जितके जास्त मतदान करता त्या सर्वांना […]

राहुल गांधींचे ट्विटरद्वारे मतदारांना आवाहन

वृत्तसंस्था, नवी मुंबई

 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मतदारांना आवाहन केलयं. राहुल गांधींनी ट्विटरद्वारे मतदारांना आवाहन केलयं.

गुजरातमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आपल्या मतांपैकी एक मत लोकशाहीचा पाया मजबूत आणि मजबूत बनवेल. आपण गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी जितके जास्त मतदान करता त्या सर्वांना माझे नम्र आवाहन आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number