अन् राहुल गांधीसमोर ‘मोदी मोदी’ घोषणा झाल्या

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहे. कर्नाटकमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या कर्नाटकचा दौरा करत आहेत. त्यावेळी मोदी समर्थकांनी राहुल गांधीसमोर ‘मोदी मोदी’ आशा घोषणा दिल्या. हुबळी धारवाड रोडवरून जाणाऱ्या राहुल गांधी यांच्या वाहनाचा वेग कमी होताच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदी समर्थकांनी जोरदार […]

अन् राहुल गांधीसमोर ‘मोदी मोदी’ घोषणा झाल्या

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहे. कर्नाटकमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या कर्नाटकचा दौरा करत आहेत. त्यावेळी मोदी समर्थकांनी राहुल गांधीसमोर ‘मोदी मोदी’ आशा घोषणा दिल्या.

हुबळी धारवाड रोडवरून जाणाऱ्या राहुल गांधी यांच्या वाहनाचा वेग कमी होताच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बसच्या दारात उभा असलेले राहुल गांधीं मात्र केवळ स्मितहास्य करत त्यांना हात दाखवून पुढे रवाना झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number