काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता; अमेठीत लागले पोस्टर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर त्यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत.   राहुल गांधींना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.   खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील विकासकामे त्यांच्या कार्यकाळात ठप्प झाली आहेत असा मजकूर या पोस्टरवर प्रसिद्ध करण्यात […]

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता; अमेठीत लागले पोस्टर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर त्यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत.

 

राहुल गांधींना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.

 

खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील विकासकामे त्यांच्या कार्यकाळात ठप्प झाली आहेत असा मजकूर या पोस्टरवर

प्रसिद्ध करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number