भाजपने मुख्यमंत्री बदलावा; शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटीलांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजपने मुख्यमंत्री बदलावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.     शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी गडबडगुंडा केला असून पुरोगामी महाराष्ट्रात असे मुख्यमंत्री चालणार नाही त्यामुळे भाजपाने मुख्यमंत्री बदलावा अशी मागणीही रघुनाथ दादा पाटील यांनी इस्लामपुरात केली.   तर, शेतकरी संप मागे घेतलेला नसून तो सुरूच राहणार आहे. […]

भाजपने मुख्यमंत्री बदलावा; शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटीलांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपने मुख्यमंत्री बदलावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.  

 

शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी गडबडगुंडा केला असून पुरोगामी महाराष्ट्रात असे मुख्यमंत्री चालणार नाही त्यामुळे भाजपाने मुख्यमंत्री बदलावा अशी मागणीही रघुनाथ

दादा पाटील यांनी इस्लामपुरात केली.

 

तर, शेतकरी संप मागे घेतलेला नसून तो सुरूच राहणार आहे. 5 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केलं जाणार असून 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयांना टाळं

ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.  राज्य सरकारने संपावर काढलेला तोडगा अमान्य असल्याचं म्हणत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा केली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number