Homeमहाराष्ट्र राफेल नदालचा अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा कब्जा
राफेल नदालचा अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा कब्जा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली स्पेनच्या राफेल नदालने दक्षिण आफिक्रेच्या केविन अँडरसनवर मात करत अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरले आहे. ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत नदालने केविन अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी सरळ सेट्समध्ये मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आपली जादू कायम ठेवली. 2013 नंतर राफेल नदालचे हे एकाच वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद […]