समृद्धी प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच वादग्रस्त कथित फोन संभाषण सोशल मीडियावर व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   समृद्धी महामार्ग प्रकल्प आता आणखी नव्या वादात सापडला. आता वाद निर्माण झालाय तो समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात येत असलेल्या जमिनींच्या सेटलमेंटवरुन.   या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच वादग्रस्त कथित फोन संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.   राधेशाम मोपलवार MSRDC चे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक आहे. पण, दलालासोबत […]

समृद्धी प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच वादग्रस्त कथित फोन संभाषण सोशल मीडियावर व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

समृद्धी महामार्ग प्रकल्प आता आणखी नव्या वादात सापडला. आता वाद निर्माण झालाय तो समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात येत असलेल्या जमिनींच्या

सेटलमेंटवरुन.

 

या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच वादग्रस्त कथित फोन संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

 

राधेशाम मोपलवार MSRDC चे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक आहे. पण, दलालासोबत त्यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांच्या ग्रुपवर व्हायरल

झाली.

 

मोपलवार यांच्यावर थेट जमिनींसाठी दलालासोबत सेटलमेंट करण्याचा आरोप आहे. त्यामुळे मोपलवार यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत.

 

मोपलवार आणि एक दलाल यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरुन सेटलमेंट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number