मोपलवारांवरील आरोपांवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपांवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.   मोपलवार यांच्यावरील आरोप होताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी का केली नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.   त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. त्यांनी मोपलवार यांच्यावरील आधीचे […]

मोपलवारांवरील आरोपांवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपांवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.

 

मोपलवार यांच्यावरील आरोप होताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी का केली नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आणि

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

 

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. त्यांनी मोपलवार यांच्यावरील आधीचे आरोप हे तुमच्या सत्तेत झाले, त्यावेळी तुम्ही चौकशी हा केली नाही, असा

सवाल उपस्थित केला आणि चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

दरम्यान, प्रकाश मेहतांवरील आरोपाच्या चौकशीची मागणीही चव्हाण यांनी केली. आरोपाची चौकशी न झाल्यास दाल में कुछ काला है, असा टोलाही त्यांनी लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number