क्लिन चिटनंतर मोपलवारांनी स्वीकारला एमएडीसीचा कार्यभार

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर एम.ए.डी.सीचे उपाध्यक्ष मोपलवार कथीत सीडीप्रकरणी क्लिन चिट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याचे समोर आले आहे.  मात्र, क्लिन चिट मिळण्याआधी त्यांनी थेट शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले आहे. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कोपरागाव तालुक्यातील जमीन खरेदी व्यवहारासाठी  मोपलवारांनी हजेरी लावली. मोपलवार यांनी क्लिन चिटनंतर पुन्हा एकदा एम.ए.डी.सीचा कार्यभार स्वीकारला आहे.

क्लिन चिटनंतर मोपलवारांनी स्वीकारला एमएडीसीचा कार्यभार

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

एम.ए.डी.सीचे उपाध्यक्ष मोपलवार कथीत सीडीप्रकरणी क्लिन चिट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याचे समोर आले आहे.

 मात्र, क्लिन चिट मिळण्याआधी त्यांनी थेट शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले आहे.

त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कोपरागाव तालुक्यातील जमीन खरेदी व्यवहारासाठी  मोपलवारांनी हजेरी लावली. मोपलवार यांनी क्लिन चिटनंतर पुन्हा एकदा एम.ए.डी.सीचा कार्यभार स्वीकारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number