सरकार खालच्या थराला जातंय – राधाकृष्ण विखे पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटल यांनी केलाय. विरोधी पक्षनेत्यांच्या घरात पोलिसांनी टेहाळणी करत असतांना एसबी वनच्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेत्यांनी रंगेहाथ पकडलंय. विरोधी पक्षनेता हे संविधानिक पद असून घरात पोलिसांनी न विचारता येणं हे कायदाविरोधात असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

सरकार खालच्या थराला जातंय – राधाकृष्ण विखे पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटल यांनी केलाय.

विरोधी पक्षनेत्यांच्या घरात पोलिसांनी टेहाळणी करत असतांना एसबी वनच्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेत्यांनी रंगेहाथ पकडलंय.

विरोधी पक्षनेता हे संविधानिक पद असून घरात पोलिसांनी न विचारता येणं हे कायदाविरोधात असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number