…तर 1200 कोटी टोलवसुलीसाठी 15-20 वर्षे कशी लागतात?- विरोधकांचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन टोलवसुलीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा गदारोळ झाला. राज्यात टोल घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नोटाबंदीनंतर सरकारनं 24 दिवसांसाठी टोलवसुली बंद केली. त्याची नुकसानभरपाई म्हणून सरकारनं 124 कोटी रुपये दिले.   हजार ते बाराशे कोटी रुपये वसूल करण्यासाठी 15 ते 20 वर्षं लागतात. तर मग 20 दिवसांसाठी […]

…तर 1200 कोटी टोलवसुलीसाठी 15-20 वर्षे कशी लागतात?- विरोधकांचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन टोलवसुलीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा गदारोळ झाला. राज्यात टोल घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नोटाबंदीनंतर सरकारनं 24 दिवसांसाठी टोलवसुली बंद केली. त्याची नुकसानभरपाई म्हणून सरकारनं 124 कोटी रुपये दिले.

 

हजार ते बाराशे कोटी रुपये वसूल करण्यासाठी 15 ते 20 वर्षं लागतात. तर मग 20 दिवसांसाठी 124 कोटी रुपये कसे काय?, असा सवाल उपस्थित करत टोलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, टोलवसुली ही जनता आणि सरकार दोघांसाठी डोकेदुखी असून, टोलवसुली बंद व्हावी, अशी मागणी भाजप आमदार सरदार तारासिंग यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number