सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

वृत्तसंस्था, मुंबई ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती भारताच्या पी.व्ही. सिंधूने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करत. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सिंधूने एक तास सात मिनिटे रंगलेल्या लढतीत जिंडापोलचा 21-13, 13-21, 21-18 असा पराभव केलाय.

सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

वृत्तसंस्था, मुंबई

ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती भारताच्या पी.व्ही. सिंधूने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करत.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

सिंधूने एक तास सात मिनिटे रंगलेल्या लढतीत जिंडापोलचा 21-13, 13-21, 21-18 असा पराभव केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number