पुणतांब्यात ग्रामपंचायतीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी घातला दशक्रीया विधी

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी पुणतांब्यात शेतकरी आंदोलन तीव्र झालं आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर संपकरी शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.   तसंच ग्रामपंचायतीसमोर मोठ्या संख्येने जमा होत सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावाने पुणतांबा पोस्ट ऑफिसला टाळे ठोकत सरकारी अनास्थेचा निषेध केला.

पुणतांब्यात ग्रामपंचायतीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी घातला दशक्रीया विधी

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

पुणतांब्यात शेतकरी आंदोलन तीव्र झालं आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर संपकरी शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.

 

तसंच ग्रामपंचायतीसमोर मोठ्या संख्येने जमा होत सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावाने पुणतांबा पोस्ट ऑफिसला टाळे ठोकत सरकारी अनास्थेचा निषेध केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number