तिहेरी हत्याकांडने पुणे हादरलं; किरकोळ वादातून तिघांची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्यातल्या तिहेरी हत्याकांडांचा तपास लावण्यात पोलिसांना एका रात्रीत यश आलंय. यातील तिघांपैकी दोघांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. कचरा गोळा करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रवींद्र सोनावणे आणि विक्रम परदेशी या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही व्हाईटनर आणि गांज्याच्या नशेत होते. तर तिसरा आरोपी अद्याप […]

तिहेरी हत्याकांडने पुणे हादरलं; किरकोळ वादातून तिघांची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यातल्या तिहेरी हत्याकांडांचा तपास लावण्यात पोलिसांना एका रात्रीत यश आलंय. यातील तिघांपैकी दोघांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय.

कचरा गोळा करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रवींद्र सोनावणे आणि विक्रम परदेशी या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे दोघेही व्हाईटनर आणि गांज्याच्या नशेत होते. तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number