मी तुला पास करेन पण, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या शिक्षकाने पास करण्यासाठी विद्यार्थिंनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या तक्रारीवरून हवेली पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप कांबळे असं या आरोपी शिक्षकाचं […]

मी तुला पास करेन पण, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या शिक्षकाने पास करण्यासाठी विद्यार्थिंनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडीत मुलीच्या तक्रारीवरून हवेली पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप कांबळे असं या आरोपी शिक्षकाचं नाव असून, या घटनेमुळे महाविद्यालयात आपली मुलं खरचं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे.

पीडीत विद्यार्थींनीकडे शरीर संबंधाची मागणी करणाऱ्या या शिक्षकाला तात्काळ अटक करून पोलिसांनी पीडीत मुलीला न्याय द्यावा अशी मागणी सध्या जोरधरू लागलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number