जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी येथे दरीपुलाजवळ आज पहाटे मोठा अपघात झाल्याची घटना घडलीय.
ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय.
या अपघातामध्ये 4 जण जागीचं ठार झालेयंत.
यामध्ये 3 पूरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
तर, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.