पुण्यात संविधानाचं सामुदायिक वाचन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यात अनेक ठिकाणी 69वा संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार घालून फुलेवाडा येथून संविधान सन्मान रॅलीला सुरवात सुरवात झालं…या रॅलीत लहान लहान मुले,समता सेवा दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.. तर पिंपरीच्या देहूरोड […]

पुण्यात संविधानाचं सामुदायिक वाचन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यात अनेक ठिकाणी 69वा संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार घालून फुलेवाडा येथून संविधान सन्मान रॅलीला सुरवात सुरवात झालं…या रॅलीत लहान लहान मुले,समता सेवा दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते..

तर पिंपरीच्या देहूरोड परिसरात संविधानाचं बहुउद्देशीकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं. हा कार्यक्राम सम्यक सोशल फाऊंडेशनच्या वतीनं करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना संविधानाचं पुस्तक देऊन हा संविधान दिन साजरा करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number