Homeमहाराष्ट्र लष्करी अधिकाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या
लष्करी अधिकाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्यात लष्कर येथील पदपथावर झोपडी करून राहणा-या एका कॅप्टन दर्जाच्या निवृत्त लष्करी अधिका-याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना घ़डलीय. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅप्टन रवींद्रकुमार बाली असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी […]
पुण्यात लष्कर येथील पदपथावर झोपडी करून राहणा-या एका कॅप्टन दर्जाच्या निवृत्त लष्करी अधिका-याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना घ़डलीय. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅप्टन रवींद्रकुमार बाली असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी लष्कर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.