पुण्यात पुन्हा पूरपरिस्थिती 

पुण्यातील खडकवासला धरणातून ४५ हजार घनफुटाने मुठा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना आणि सोसायटींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात पुन्हा पूरपरिस्थिती 

४ ऑगस्ट, २०२४, पुणे : पुण्यातील खडकवासला धरणातून ४५ हजार घनफुटाने मुठा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना आणि सोसायटींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने हा इशारा दिला आहे. 
पुण्यात पुलाची वाडी परिसरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.  पुण्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुणेकरांच्या मदतीसाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. पुण्यातील एकता नगरमधील सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number