पीएचडी प्रवेशासाठी प्राध्यपकाकडून तरुणीचा लैंगिक छळ; शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यातील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यात इराणी तरुणीचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. पीएचडीच्या प्रवेशासाठी प्राध्यपकाकडून तरुणीचा छळ करण्यात आला.   शिवाजी बोऱ्हाडे असे या प्राध्यापकाचे नाव आहे. शिवाजी बोऱ्हाडे भारती विद्यापीठात कार्यरत आहेत.   यासंबधी तरुणीने कोथरुड पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडेंना अटक केलीय.

पीएचडी प्रवेशासाठी प्राध्यपकाकडून तरुणीचा लैंगिक छळ; शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यातील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यात इराणी तरुणीचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. पीएचडीच्या प्रवेशासाठी प्राध्यपकाकडून तरुणीचा छळ करण्यात आला.

 

शिवाजी बोऱ्हाडे असे या प्राध्यापकाचे नाव आहे. शिवाजी बोऱ्हाडे भारती विद्यापीठात कार्यरत आहेत.

 

यासंबधी तरुणीने कोथरुड पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडेंना अटक केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number