पुणे पालिका आयुक्तांची बदली

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुणे महानगरपालिका पालिका आयुक्तांची कुणाल कुमार यांची बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ संपल्याने कुणाल कुमार याची बदली करण्यात आलीय. कुणाल कुमार यांची केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सह सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

पुणे पालिका आयुक्तांची बदली

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे महानगरपालिका पालिका आयुक्तांची कुणाल कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

कार्यकाळ संपल्याने कुणाल कुमार याची बदली करण्यात आलीय. कुणाल कुमार यांची केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सह सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number