जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यात 70 वर्षांच्या एका वृद्ध महिलेकडे एक कोटी रुपयाच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत.
डेक्कन पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. डेक्कन परिसरात काहीजण जुन्या नोटा घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा
रचुन ही कारवाई केली.
गीता शहा असे नोटा सापडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.